*स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर* *यांचा सत्कार*
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन ला कर्नाटका राज्याचा 2023- 24 पुरस्कार मिळाला. असोसिएशनचे प्रशिक्षक श्री. सूर्यकांत हिंडलगेकर यानी स्केटिंग या खेलाप्रती समर्पण दिलयामुळे हा पुरस्कार मिळाला संघटनेला प्रतिष्ठित राज्य पुरस्कार मिळवून देण्यात त्यानी मोलाची भूमिका बजावली आहे.
बेळगाव येथ्ये सुरु असलेल्याअधिवेशन च्या वेळी कर्नाटक राज्याचे क्रीडा मंत्री श्री बी नागेंद्र त्यांचा हस्ते अभिनंदन आणि सन्मान करण्यात आला यावेळी खानापूर माजी आमदार अरविंद पाटील व श्री अशोक गोरे उपस्थित होते .