This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*अनुष्का प्रकाश पाटील हिला तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*अनुष्का प्रकाश पाटील हिला तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदक
कल्पवृक्ष मॉडेल स्कूल बैलहोंगल येथे सी बी एस ई साउथ झोन 2 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धा दिनांक 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोंबर या वेळी उत्साहात पार पडल्या या स्पर्धा 14 वर्षे वयोगट 17 वर्षे वयोगट व 19 वर्षे वयोगट दरम्यान सी बी एस ई बोर्ड कडून शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये निपाणी येथील के एल ई सी बी एस ई इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु, अनुष्का पाटील हिने 14 वर्षे मुलींच्या वयोगटात 33 किलो वजनी गटात रोप्य पदक पटकावले यशस्वी.

विद्यार्थिनीला पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेमध्ये कर्नाटक ,महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, दिव, व दमन राज्यातून मुला मुलींनी सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थिनीला शाळेचे प्रिन्सिपल नितेश नाडे तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले व टीम मॅनेजर कविता कमते. यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now