This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

दूधसागर धबधब्याच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी वाघाचे दर्शन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दूधसागर धबधब्याच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी वाघाचे दर्शन झाले.

 

कर्नाटक गोवा सीमेवर करंजोल रेल्वे स्थानक आहे.रेल्वे स्थानकाच्या समोर वाघाचे आगमन होताच रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या साऱ्यांची घाबरगुंडी वळली आणि बहुतेकांनी तेथून पळ काढला.रेल्वे स्टेशन मास्तरनी धाडसाने वाघाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला.

करंजोल हे गोवा हद्दीतील रेल्वे स्थानक असून तेथील परिसरात घनदाट जंगल आहे.जंगलातून भक्ष्याच्या शोधार्थ वाघ फिरत रेल्वे स्टेशन परिसरात आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.वाघाने स्टेशन समोरून फेरी मारून पुन्ह तो. जंगलात निघून गेला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24