श्रीकांत वेंकटेश अध्यापक यांचे निधन
बेळगांव:माळ मारुती येथील रहिवासी श्रीकांत वेंकटेश अध्यापक (५४) यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.ते शनी मंदिराचे ट्रस्टी आणि पुजारी होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा असा परिवार आहे.सदाशिव नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.