This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नरसिंह देवस्थानात श्री वराह जयंती साजरी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मारुती गल्लीतील अध्यापक कुटुंबियांच्या प्राचीनश्री वराह,नरसिंह देवस्थानात श्री वराह जयंती साजरी करण्यात आली.श्री वराह जयंती निमित्त सकाळी पूजा,रुद्राभिषेक करण्यात आला.त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली.मंदिराचे ट्रस्टी विलास अध्यापक आणि आदित्य अध्यापक यांच्या हस्ते अभिषेक आणि आरती करण्यात आली.पूजेचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न नागेश देशपांडे यांनी केले.यावेळी मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक,आनंद अध्यापक,संजीव अध्यापक,श्रीकांत अध्यापक,निरंजन अध्यापक ,सामाजिक कार्यकर्ते सुधीर मोरे उपस्थित होते. वराह जयंती निमित्त दिवसभर भक्तांनी दर्शन घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24