This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री श्रीकांत घोटनेकर यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री श्रीकांत घोटनेकर यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट

आज रोजी दिनांक 25 आठ 2023 श्री श्रीकांत घोटनेकर फळ्याचे माजी आमदार शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन शांताई वृद्धाश्रमाचे काम पाहून कौतुक केले व आश्रमामध्ये सर्व आजा आजींच्यावर गप्पागोष्टी करून आश्रमातील सर्व सेवे करी मंडळींचा कौतुक करूनआश्रमाचा कार्यासाठी आपल्या संस्थेच्या वतीने 56000 ची देणगी देऊन सहकार केल्या आणि वेळोवेळी बेळगाव शहराला ज्या ज्या वेळेला मी येईन त्यावेळेला मी शांताई वृद्धाश्रमाला भेट देईन आणि आपल्या कार्यासाठी सढळ हस्ते मदत करेन यावेळी शांताई वृद्धाश्रमामध्ये उद्योगपती श्री प्रसन्ना घोडके त्यांचे मित्र व चिरंजीवी उपस्थित होते.

शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे आणि संचालक आ लन मोरे यांच्याकडे चक्क सुपूर्द केलं त्यावेळी कार्याध्यक्ष विजय मोरे गेल्या कित्येक वर्षापासून श्रीकांत घोटणकर साहेब बेळगाव ला येतील त्यावेळेला आमच्या सामाजिक कामासाठी सहकार करत असतात आणि आपल्या क्षेत्रांमधील रुग्णांच्यासाठी वेळोवेळी माझ्या संपर्कात असतात त्यामुळे शांता वृद्धाश्रमाला भेट देण्याचं योग जुळून आला आणि जी देणगी त्यांनी शांताई साठी दिलेत त्याबद्दल कार्याध्यक्ष या नात्याने सर्व संचालक मंडळाच्या वतीने आणि वृद्धांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

त्याचबरोबर प्रसन्ना गोडगे शांताई कित्येक वर्षापासून संपर्कात आहेत ज्या ज्या वेळेला काय लागेल त्यावेळेला प्रसन्ना घोडके सुद्धा मदत करत असतात दरवर्षी आपला वाढदिवस शांताई वृद्धाश्रम आणि बेळगाव शहरांमधील वेगवेगळ्या आश्रमांमध्ये साजरा करून समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम प्रसन्न घोडके करत आहेत आणि तेही शांताई मध्ये आल्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार व्यक्त केले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now