This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*श्री मद जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री मद जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव दि.२१ ते २५ एप्रिल दरम्यान चिदंबर नगर येथील श्री चिदंबरेश्र्वर मंदिरात साजरा करण्यात येणार आहे.त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि.२१ ते २४ दरम्यान रोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत श्री रुद्राभिषेक एक आवर्तन ,महापूजा करण्यात येईल. दि.२१ ते २५ दरम्यान दररोज सायंकाळी पाच ते साडे सहा या वेळेत विविध भगिनी मंडळ भजन व स्तोत्र पठण करणार आहेत.त्या नंतर दररोज

साडे सहा ते साडे सात या वेळेत श्री शंकर तत्वज्ञान आधारित प्रवचन होणार आहे. दि.२५ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत श्री लघु रुद्राभिषेक ,महापूजा,पुष्पार्चन ,प्रवचन, मंगलारती व महाप्रसाद होणार आहे.ज्या भक्तांना श्री लघु रुद्राभिषेक,महापूजा करायची आहे त्यांनी मंदिरात संपर्क साधावा असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखरशास्त्री जोशी यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24