हिडकल येथील श्री विठ्ठल मंदिर आता पुन्हा पाण्याखाली
गेल्या 40 वर्षांपासून पाण्यात असलेले हिडकल येथील श्री विठ्ठल मंदिर आता पुन्हा पाण्याखाली जात आहे. पावसाळ्याला मिळाले सुरुवात झाली असल्याने येथील धरणांमधील पाणी आटले होते. तसेच गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात चांगला मुबलक पाऊस झाला असल्याने येथील विठ्ठल मंदिरात पुन्हा पाणी आले आहे.
ज्यावेळेस मंदिर परिसरात पाणी नव्हते त्यावेळी बेळगाव सहा आजूबाजू परिसरातील नागरिकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.तर आता पुन्हा मंदिरात पाणी आले असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये घट झाली आहे.
तसेच येथील विठ्ठल मंदिर पाण्यामध्ये बुडल्या असून विठ्ठलाच्या कमरेपर्यंत सध्या पाणी आले आहे mतसेच जर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास संपूर्ण विठ्ठल मंदिर पाण्यात जाण्याची शक्यता आहे.