This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2023
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

शोभा रामचंद्र आलासे यांचे निधन

D Media 24

शोभा रामचंद्र आलासे यांचे निधन

बेळगाव, दिनांक 11 (प्रतिनिधी) : पंत बाळेकुंद्री येथील रहिवाशी शोभा रामचंद्र आलासे यांचे गुरुवारी दिनांक 5 जानेवारी रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्या 83 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
त्या पंत बाळेकुंद्री येथील पंत महाराज मंदिराच्या सेवेकरी होत्या.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply