बेळगाव महानगर महिला मोर्चा अध्यक्षपदी शिल्पा केकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा महिला अध्यक्षा गीता सुतार यांनी परिपत्रकात्वारे शिल्पा केकरे यांना पद दिले असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शिल्पा केकरे या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत. कोणतेही आंदोलन मोर्चा निवेदने तसेच कार्यक्रम असो शिल्पा केकरे या नेहमी सर्वात पुढे असतात.
त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्याची बेळगाव महानगर मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.