This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*दुप्पट रक्कम देतो म्हणून फसवणाऱ्या सात जणांना*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पैशाचे आमिष दाखवून पैसे दुप्पट करून देतो असे सांगून फसवणूक करून पळून गेलेल्या सात आरोपींना काकती पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्या जवळून 11 लाख रोख रक्कम आणि दोन वाहने जप्त केले आहेत.

पैसे दुप्पट करून देतो असे सांगून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्ती असलेले सिद्धनगौडा पाटील यांची फसवणूक करण्यात आली होती गेल्या नोव्हेंबर महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपयांना फसवलेल्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी म्हणजे 18 डिसेंबर रोजी फिर्यादी गोकाक येथील सिद्ध गौरा बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध काकती पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार दीपा आवटगी 21 डिसेंबर रोजी तर शिवानंद मठपाठी अप्पय्या पुजारी यांना 22 डिसेंबर रोजी सुनील विभूती सचिन कुमार आंबळी भरतेश आगासरा शशिकुमार दोडननवर यांना 23 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून एकूण सात आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व अकरा लाखांची रोकड व मालमत्ता असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now