This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*गॅस सिलिंडर स्फोटत नऊ महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील सात जण जखमी*

*गॅस सिलिंडर स्फोटत नऊ महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील सात जण जखमी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रात्रीच्यावेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने नऊ महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावात ही घटना घडली आहे.जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी बेळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अन्य जखमींवर गोकाक येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.रात्रीच्या वेळी गॅसचा वास आल्याने मोबाईल टॉर्च ऑन केल्यावर स्फोट घडला असल्याची माहिती मिळाली आहे स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे घराची कौले उडून दूरवर पडली.स्फोटामुळे घरातील साहित्याचे देखील नुकसान झाले आहे.अंकलगी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24