This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*वरद सूर्यवंशी याची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.*

*वरद सूर्यवंशी याची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरद सूर्यवंशी याची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.

बेळगाव ता,3.अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेतील उदयोन्मुख क्रिकेटपटू वरद सूर्यवंशी याची शिक्षण खात्याच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.

नुकत्याच व्क्सीन डेपो मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय माध्यमिक मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत वरद सूर्यवंशी यांनी आपल्या जादूमय फिरकी गोलंदाज व अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत आपली निवड स्वार्थ ठरवली होती

मुडलगी येथे होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी वरद बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

क्रिकेट प्रशिक्षक बाळकृष्ण पाटील, विवेक पाटील, प्रमोद पालेकर, क्रिडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट यांचे मार्गदर्शन तर बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष दीपक पवार, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24