This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून “आर एम चौगुले” यांची समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवड*

*बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून “आर एम चौगुले” यांची समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून “आर एम चौगुले” यांची समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवड*

ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला अधिकृत उमेदवार निवडला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीने युवा नेते आर एम चौगुले यांना ग्रामीण मधून उमेदवारी दिली आहे तसेच त्यांनी ग्रामीण मधून अधिकृत उमेदवार असल्याचे घोषित केले आहे. समितीच्या झालेल्या निवड कमिटीत मतदान करून समितीने आपला हा निर्णय जाहीर केला आहे.

ग्रामीण मतदार संघातून जवळपास पाच मतदारांनी उमेदवारी दाखल केली होती त्यानंतर समितीच्या निवड प्रक्रियेमध्ये अनेकांची मुलाखत आणि मतदान करून समितीने आर एम चौगुले यांची निवड झाली असल्याचे घोषित केले आहे त्यानुसार ग्रामीण मध्ये आता समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून युवा नेते आर एम चौगुले हे निवडणूक लढणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24