This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*दक्षिणचे समितीचे अधिकृत उमेदवार  रमाकांत कोंडुसकर यांची निवड*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*दक्षिणचे समितीचे अधिकृत उमेदवार  रमाकांत कोंडुसकर यांची निवड*

महाराष्ट्र एकीकरण समिती तर्फे दक्षिणमधून आठ जणांनी विधानसभा निवडणुकी करिता आठ जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर समितीने निवड प्रक्रिया राबविली यावेळी समितीने दक्षिण मतदार संघातून यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता रमाकांत कोंडुस्कर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. समितीने एकमताने हा निर्णय घेतला असून दक्षिणचे समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आता रमाकांत कोंडुसकर यांची निवड करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24