This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी अभिषेक गनिगर यांची निवड

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी अभिषेक गनिगर यांची निवड

 

राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथे 5,6 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी KLES R. L. विज्ञान संस्था, बेळगाव पुरुष गटाने द्वितीय क्रमांक पटकावला.यामध्ये आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी अभिषेक गनिगर यांची निवड झाली.अत्यंत चालाखिने त्यांनी ही बाजी मारली

त्यांना जे.एस.कवळेकर प्राचार्य डॉ.शिवानंद. बुलबुली फिजिकल डायरेक्टर ,विश्वनत कामगोळ PU प्राचार्य यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन लाभते आहे .तसेच
व्यवस्थापन, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे त्यानी कौतुक केले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24