This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*आंतरजिल्हा राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी बेळगावच्या 11 स्केटर्स ची निवड*

D Media 24

आंतरजिल्हा राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी बेळगावच्या 11 स्केटर्स ची निवड

 

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे 11 स्केटर्स 27 एप्रिल ते 2 मे 2023 मोहाली चंदीगड पंजाब येथे होणाऱ्या पहिल्या आंतर जिल्हा राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातून निवड झाली आहे

*निवडक स्केटरचे नाव*

*स्पीड स्केटिंग*

अमिश वेर्णेकर

विदित बी

हिरेन राज

अवनीश कामण्णावर

 

*फ्री स्टाइल स्केटिंग*

अवनीश कोरीशेट्टी

रश्मिता अंबिगा

देवेन बामणे

जयधन राज

 

*अल्पाइन आणि डाऊनहिल*

 

साईराज मेंडके

अमेय याळगी

शुभम साखे

 

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, क्लिफ्टन बेरेटो, सक्षम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्केटिंगपटूं मागील ७ वर्षां पासून सराव करत असून के ल ई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर, कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी गोवावेस येथे प्रॅक्टीस करत आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply