This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*संस्थेचे सचिव सेवानिवृत्ती सत्कार समारंभ व उत्कृष्ट दुध पुरवठा बक्षीस वितरण सोहळा*

*संस्थेचे सचिव सेवानिवृत्ती सत्कार समारंभ व उत्कृष्ट दुध पुरवठा बक्षीस वितरण सोहळा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीराम सहकारी दूध व्यवसाय मर्यादित शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे संस्थेचे सचिव सेवानिवृत्ती सत्कार समारंभ व उत्कृष्ट दूध पुरवठा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम हा शिनोळी येथील श्रीराम दुध संस्था भरमू अण्णा पाटील सभागृहामध्ये उत्साहात पार पडला यावेळी उत्कृष्ट दूध पुरवठा लाभांश वाटप करण्यात आले.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमांना मोनाप्पा तानगावडे हे होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भरमु अण्णा पाटील, शांताराम पाटील, गणपत फकीरा कांबळे, पुंडलिक, हनुमंत गवसेकर, गणपत पाटील, प्रताप सूर्यवंशी ,गणपती कनगुटकर, विठ्ठल बोकमुरकर ,तुकाराम बेनके, रायाप्पा कांबळे उपस्थित होते.

यावेळी आर्थिक वर्ष 2021 आणि 22 दूध उत्पादक बक्षीस वितरण सोहळा पार पडला यामध्ये सर्वाधिक दूध पुरवठादार विजेते स्पर्धक म्हणून कलाप्पा तानगावडे, मनीषा बुकमुरकर, भरमू तानगावडे ,यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

तर सर्वाधिक दूध पुरवठादार विजेते स्पर्धक म्हणून बी एन मिल्क संदीप गुड्डेकर दौलत मेणसे यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

तर आर्थिक वर्ष 2022 आणि 23 करिता गाय सर्वाधिक दूध पुरवठादार विजेते स्पर्धक मध्ये मनीषा बुकमोरकर देवण कल्लाप ताणगावडे यांना बक्षीसही देण्यात आली. तसेच म्हैस सर्वाधिक दूध पुरवठादार विजेते स्पर्धक मध्ये बी एन मिल्क कृष्णा बुकमोरकर दौलत मेनसे यांना बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये विशेष सेवानिवृत्ती सत्कार समारंभ देखील पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला आजी माझी चेअरमन महेश चेअरमन संचालक मंडळ कर्मचारी वर्ग सभासद उत्पादक महिला प्रतिनिधी गोकुळ संघ पशुपालक महिला प्रतिनिधी ग्रामस्थ व हितचिंतक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24