This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*स्कूल गेम्स जिल्हा रोलर* *स्केटिंग चॅम्पियनशिप आणि* *निवड चाचणी 2023*

*स्कूल गेम्स जिल्हा रोलर* *स्केटिंग चॅम्पियनशिप आणि* *निवड चाचणी 2023*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*स्कूल गेम्स जिल्हा रोलर* *स्केटिंग चॅम्पियनशिप आणि* *निवड चाचणी 2023*

सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा वतीने आयोजित स्कूल गेम्स जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2023 गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर बेळगाव येथे पार पडली या चॅम्पियनशिपमध्ये 40+ स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता डी डी पी आय श्री बी एम नलतवाड, श्री डी एस डीग्रज, डीएसपीईओ श्रीमती सुरेखा मिरजे, माजी शहर पीईओ एल बी नाईक सूर्यकांत हिंडलगेकर स्केटर्स व पालक उपस्थित होते.
*पदक विजेत्या स्केटरचे नाव*
*14 वर्षाखालील मुले*
कृष्णा बस्तवाडी 2 सुवर्ण
रुत्विक दुब्बाशी १ सुवर्ण १ रौप्य
सक्षम कलंगडे 1 रौप्य 1 कांस्य
आदर्श नाईक 1 रौप्य 1 कांस्य

*१४ वर्षाखालील मुली*
जान्हवी तेंडुलकर २ सुवर्ण
शरावरी दड्डीकर १ सुवर्ण १ रौप्य
खुशी आगिमणी 1 रौप्य 1 कांस्य
प्रीशा चॅपरबंदी 1 रौप्य 1 कांस्य
संचिता बोरे 1 कांस्यपदक

*17 वर्षांखालील मुले*
श्री रोकडे 2 सुवर्ण
साई समर्थ आजना १ सुवर्ण १ रौप्य
रितेश दोड्डमणी 1 रौप्य 1 कांस्य
तेजस साळुंखे 1 रौप्य 1 कांस्य
विराज गावडे 1 कांस्य

*इनलाइन स्केटिंग पदक विजेता*
*१४ वर्षाखालील मुली*
रश्मिता अंबिगा ३ सुवर्ण
रुही कल्लंगडे 3 रौप्य

*14 वर्षाखालील मुले*
साईराज मेंडके 3 रौप्य
प्रीतम निलाज 1 सुवर्ण 2 रौप्य

*17 वर्षांखालील मुली*
करुणा वाघेला ३ सुवर्ण

सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव,अनुष्का शंकरगौडा, मिस्टर अंबिगा, मिस्टर पठाडे, आणि इतर यांनी वरील चॅम्पियनशिप आणि निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात मोठे कष्ट घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24