This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*काँग्रेस बहुमताने विजयी होणार:आ सतीश  जारकिहोळी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काँग्रेस बहुमताने विजयी होणार:आ सतीश  जारकिहोळी

बेळगाव येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदे पार पडली यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले भाजपच्या गैरकारभाराला कंटाळलेल्या जनतेने यावेळी काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे काँग्रेस बहुमताने सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याचे केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

त्यानंतर ते म्हणाले समितीचा पुनर्जन्म अभय पाटील यांच्यामुळे झाला आहे, त्यांच्यामुळेच समिती या पातळीपर्यंत पोहोचली आहे सत्तेचा दुरुपयोग आणि पोलिसांच्या अपयशाला जनता कंटाळली आहे, त्यामुळे लोक काँग्रेसकडे येत आहेत.

प्रत्येक वेळी कमळाचे ऑपरेशन होत नाही, तर काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल, उद्याच्या निकालाची वाट पहा.परिस्थिती नक्की समजेल असे सांगितले.

सर्वत्र झालेल्या मतदानाचा कल पाहता, काँग्रेस 120 जागा जिंकणार असून बेळगाव जिल्ह्यात 10 जागा जिंकण्यात यश मिळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now