This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सरनोबतांनी बोम्माईचे लक्ष वेधले बेळगावच्या समस्यांकडे*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरनोबतांनी बोम्माईचे लक्ष वेधले बेळगावच्या समस्यांकडे

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अलीकडच्या काळातील आपले विचार आणि सरकारच्या कामगिरीची माहिती आयोजित केलेल्या परिषदेदरम्यान दिली उत्तर कर्नाटक विषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी या परिषदेमध्ये विकास आणि परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट सरकारचे असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर त्यांनी उत्तर कर्नाटकच्या विकासाबद्दल आपले विचार मांडले. प्रसंगी डॉ. सोनाली सरनोबत यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांचे बेळगावचा विकास तसेच तेथील समस्यांचे लक्ष वेधले.

यावेळी त्यांनी बेळगावहून रद्द झालेली उड्डाणे तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि औद्योगिक प्रकल्प बेळगावपर्यंत अनंता येतील अशा समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या तसेच त्यांनी बेळगावच्या विकासाबाबत काही बुलेट पॉईंट्स देखील मांडले.

याप्रसंगी बसवराज बोम्माई श्रीनिवास कोटा पुजारी बसवराज होराट्टी अरविंद बेलवडी तसेच उत्तर कर्नाटकातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24