This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*संतमीरा शाळेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चैतन्य कारेकरचा सत्कार.

*संतमीरा शाळेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चैतन्य कारेकरचा सत्कार.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संतमीरा शाळेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चैतन्य कारेकरचा सत्कार.

 

बेळगांव ता 15.टी टी नगर भोपाळ मध्यप्रदेश येथील स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झालेल्या 66 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 19 वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत बेळगांवच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा माजी विद्यार्थी चैतन्य कारेकर याचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 66 राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या गटात 110 मीटर अडथळा शर्यतीत

14,44 सेकंद इतका अवधी घेत सुवर्णपदक पटकावित बेळगावचे नाव लौकिक केले. त्याच्या यशाच्या चमकदार कामगिरी बद्दल संत मीरा शाळेच्या वतीने संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चैतन्य कारेकर याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी शर्वरी कारेकर, आशा कुलकर्णी, गीता वर्पे, विणाश्री तुक्कार, सविता पाटणकर, मयुरी पिंगट, अनुराधा पुरीसह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होता

.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24