This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*संत मीरा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धा प्रारंभ.*

*संत मीरा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धा प्रारंभ.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संत मीरा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धा प्रारंभ.

बेळगाव तारीख 28 अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडास्पर्धाना प्रारंभ झाला.

स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख म्हणून हँडबॉल प्रशिक्षक शिवकुमार सुतार ,सविता पाटणकर शाळेचे ज्येष्ठ कर्मचारी चंद्रकांत तुर्केवाडी, अनुराधा पुरी या मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण सरस्वती, ओमकार, भारत माता फोटो पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिली ते सहावीपर्यंतच्या क्रीडा स्पर्धा प्रारंभ झाला. असून सदर स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात व सांघिक खेळात खेळाडूंनी भाग घेतला आहे, याप्रसंगी वंदना शिरोडकर, अमृता पेटकर, ज्योती पावले, प्रिती कोलकार, रिटा धोंगडी, लक्ष्मी पाटील ज्योती अनिगोळ, सुजाता होळकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित गंगण्णावर तर हुरेन कटगी हिने आभार मानले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24