This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत समिया हिने केली उत्कृष्ट कामगिरी*

*राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत समिया हिने केली उत्कृष्ट कामगिरी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेंगलोर येथे बुधवारी आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत समिया हिने उत्कृष्ट कामगिरी नोंदवताना 19 वर्षाखालील गटाच्या 800 मी. फ्री-स्टाईल शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकावले आहे.राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे बेळगावची उदयोन्मुख होतकरू जलतरणपटू समिया मेणसे हिची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एकंदर सदर स्पर्धेत समिया मेणसे हिने एक रौप्य पदक आणि दोन कांस्य पदक अशा एकूण 3 पदकांची कमाई केली. आता तिची नवी दिल्ली येथे येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.समिया मेणसे ही बेळगावच्या केएलईएस इंडिपेंडेंट कॉलेजची विद्यार्थिनी असून उपरोक्त यशाबद्दल तिचे कॉलेज सह सर्वत्र अभिनंदन होत आहे .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24