This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सांबरा शाळेचा वर्धापन दिन उत्साहात*

*सांबरा शाळेचा वर्धापन दिन उत्साहात*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेचा 146 वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी होते.

एसडीएमसी सदस्य आणि शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मोहन हरजी, अशोक लोहार, यल्लाप्पा हरजी, आर. बी. लोहार, दीपक जाधव, आर. बी.मगदूम, के.बी. सुंठनकर यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाला एसडीएमसी सदस्य, शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते. व्ही. एस. कंग्राळकर यांनी सूत्रसंचालन केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24