This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

सांबरा कुस्ती आखाडा 5 फेब्रुवारीला 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांबरा कुस्ती आखाडा 5 फेब्रुवारीला

 

गावकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

 

 

सांबरा येथे रविवार दि 5 फेब्रुवारी रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. कुस्ती आखाडा भरवण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी येथील मारुती मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आखाड्याचे ठिकाण, मल्लांची जोड, देणगी जमा करणे, बैठक व्यवस्था यासह नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे, मुकुंद मुतगेकर, इराप्पा जोई, बाबू जोई, लक्ष्मण सुळेभावी आदींनी विचार मांडले.

बैठकीला बाळू चिंगळी, परशराम हरजी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, शिवाजी मालाई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, महेंद्र गोठे, प्रवीण ताडे, भुजंग धर्मोजी, मोहन हरजी, शीतलकुमार तिप्पाण्णाचे, यल्लाप्पा जोगानी, सिद्राई जाधव, नितीन चिंगळी, यल्लाप्पा हरजी यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे सदस्य, गावकरी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now