This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी निपाणी चे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटका तायक्वांदो अकॅडमी आयोजित 6 वी KTA तायक्वांदो कप स्पर्धा दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी कंटेरीवा इनडोअर स्टेडियम बेंगलोर येथे आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धा वय वर्ष 6 वर्ष , 8 वर्ष, 10 वर्ष , 12 वर्ष, 14 वर्ष, 16 वर्ष आतील वयोगटात व 17 वर्षावरील मुला मुलींच्या स्पर्धा फाईट, पूम्से. व टॅग फाईट अशा तीन स्वरूपात आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये निपाणी येथून शिवतेज पठाडे *रोप्य व कांस्य पदक* , शार्विन भिकनावर *सुवर्ण व रौप्य पदक* , श्रेया मोहिते *सुवर्ण व रौप्य पदक* प्रभूदेव हुगार *दोन रौप्य पदक* श्रीविराज मोहिते *एक सुवर्ण व एक रोप्य पदक* समर्थ एडरामी. *दोन सुवर्णपदक* , लावण्या सावंत *सुवर्ण व रोप्य पदक* , सौम्या खोत *सुवर्ण व रौप्य पदक* , अरोही बोधले *दोन सुवर्ण पदक* , अवनी वधडी *दोन रौप्य पदक* समर्थ निर्मले *एक सुवर्ण पदक व दोन रौप्य पदक*, जुनिअर विभागात अपूर्वा पवार *एक सुवर्ण व एक रोप्य पदक* विधान श्रीपनावर.*एक सुवर्ण व एक कास्यपदक*, पटकावले या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी, संकेश्वर ,चिकोडी, अथणी, रायबाग, येथील तायक्वांदो खेळाडूंनी सहभाग दर्शविला यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यातील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी ला द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक बबन निर्मले , डॉ. विवेक सोलापूरकर , एडवोकेट विजय श्रीपनावर., श्रीराम सेना हिंदुस्तान चे संदीप मोहिते, साई तेज फास्टफूड सेंटर चे धोंडीराम बोधले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now