This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*राज्यस्तरीय दुसरी खुल्या तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे घवघवीत यश.*

*राज्यस्तरीय दुसरी खुल्या तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे घवघवीत यश.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7 जानेवारी रोजी हो होसदुर्ग येथे दुसरी खुली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये फाईट, पूम्से व स्पीड पंच अशा स्वरूपात स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी ,चिकोडी, संकेश्वर, गोकाक ,अथणी, एकसंबा, इथून मुला मुलींनी सहभाग घेतला होता.

 या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातून 380 मुला मुलींनी सहभाग घेतला . निपाणी येथून शार्विन बिकणावर, सार्थक निर्मले, श्रीविराज मोहिते, बल्लाळेश्वर मिरजे, अथर्व शेळके, पुष्पा पाटील, अवनी व्हदडी , सोनम कदम, प्रभू हुगार , समर्थ एड्रामी, समर्थ निर्मले ,पूर्वा साळुंखे, लावण्या सावंत, अवनी कुलकर्णी, समर्थ पाटील, रूही बोधले, आरुषी बोधले, दींया तिप्पे, नूतन मोहिते, श्रेया मोहिते

वेदांत हतकर, मुघदा कदम, समर्थ जाधव, स्वराज पाटील, अनिरुद्ध तीपुकडे, साक्षी पोवार, श्रद्धा पोवार, श्रेयस शेळके, श्रावणी इंगळे, ध्रुव इंगळे,

यांनी सहभाग घेऊन प्रत्येकी सुवर्णपदक, रोपे पदक, व कांस्यपदक पटकावले विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले सद्गुरू तायक्वांदो अकॅडमीला बेळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे चषक देऊन गौरविण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले सह प्रशिक्षक विजय नाईक यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24