This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी सौ शारदामाई यांचे निधन

D Media 24

सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी सौ शारदामाई यांचे निधन

सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी व मातृतुल्य सौ. शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी वयाच्या 97 व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले आहे.

 

त्यांचे अंत्यदर्शन प्रभूसमरण बंगला ,ओम सिद्धराज हाउसिंग सोसायटी, अभिनव नगरच्या पुढे,बोरवली पूर्व येथे सायंकाळी ५ वाजाता भाविकांनी अंतिम दर्शन घेतले त्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात आला

 

 

 

 


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply