This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

विजय मारुती पाटील यांचे दुःखद निधन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विजय मारुती पाटील यांचे दुःखद निधन

बेळगांव: ऋषी गल्ली गांधीनगर येथील रहिवासी विजय मारुती पाटील वय वर्षे 47 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , मुलगी , दोन बहिणी असा परिवार आहे . अंत्ययात्रा आज दुपारी 12:30 वाजता राहत्या घरातून निघणार आहे.
रक्षा विसर्जन सोमवारी 8 वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24