*निवृत्त पी एस आय श्री.जयंत पायप्पा रतणोजी यांचे दुःखद निधन*
मूळ भांदूर गल्ली बेळगाव,सद्या राहणार नर्तकी प्राईड अपार्टमेंट न्यू गुडशेड रोड येथील रहिवासी व निवृत्त पी एस आय श्री.जयंत पायप्पा रतणोजी यांचे आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.25 वाजता वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक चिरंजीव आहे.त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 12 वाजता शहापूर स्मशान भूमी येथे होणार आहे.