सौ रुक्मिणी देवी विठ्ठल कदम यांचे दुखद निधन
बेळगांव:मूळचे निडगल तालुका खानापूर सध्या शाहूनगर बेळगाव येथील रहिवासी सौ रुक्मिणी देवी विठ्ठल कदम वय वर्षे 67 यांचे शुक्रवार दिनांक 22/12 /2023 रोजी सायंकाळी 7:45 वाजता हृदयविकाराने मिल्ट्री हॉस्पिटल बेळगाव येथे दुखद निधन झाले. यांच्या पश्चात पती,एक मुलगा, दोन विवाहित कन्या, सून, नातवंडे असा परिवार आहे.त्या निवृत्त सुभेदार श्री विठ्ठल बळवंत कदम यांच्या पत्नी होत्या.