This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*प्रेम प्रकरणावरून फिल्मी स्टाईल मध्ये तोडफोड*

*प्रेम प्रकरणावरून फिल्मी स्टाईल मध्ये तोडफोड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव तालुक्यातील नावगे गावामध्ये फिल्मी स्टाईलने 30 हुन अधिक सशस्त्र मुखवटाधारी तरुणांनी चार घरांवर हल्ला केला. या हल्या मध्ये त्यांनी तोडफोड करून दगडफेक सुद्धा केली.यावेळी बंदुका तलवार आणि रॉड घेऊन आलेल्या मुखवटाधारी तरुणांनी घराच्या खिडक्यांच्या काचा भिंतीला लावलेल्या फरश्या तीन कार आणि सहा दुचाकीचे नुकसान केले.

तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या घरावरही हल्ला केला. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सहा हून अधिक आरोपींना अटक केली आहे. प्रेम प्रकरणावरून बहादरवाडी व नावगे गावातील तरुणांमध्ये मारामारी झाली. यावेळी गावातील पुढारी आणि पंचांनी मध्यस्थी करून युवकांना समजावून सांगून भांडण सोडवले मात्र आम्ही तुम्हाला बघून घेऊ असा इशारा देत काही तरुणांनी गावामध्ये शिरून घरांवर हल्ला केला.

सदर घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सध्या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24