This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*1 लाख 80 हजार किमतीचा तांदूळ जप्त*

*1 लाख 80 हजार किमतीचा तांदूळ जप्त*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 लाख 80 हजार किमतीचा तांदूळ जप्त

पोलिसांनी कारवाई करत एक लाख 80 हजार किमतीचा तांदूळ जप्त केला आहे पोलिसांनी ही कारवाई खानापूर महामार्गावरील ब्रह्म नगर मारुती मंदिराजवळ केली आहे.

पोलिसांनी येथील मंदिरा नजीक सापळा रसूल बिरणवाडी येथून येणारा ट्रक अडविला आणि या ट्रकची तपासणी केली यामध्ये सुमारे 50 क्विंटल तांदूळ रेशनचा असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत हा तांदूळ जप्त केला.

पिरणवाडी मच्छे खादरवाडी देसरु हुंचेनट्टी परिसरातील सरकारमान्य रेशन दुकानातून गोरगरिबांना मिळणार स्वस्त तांदूळ पिरणवाडी येथील मुजावर नामक व्यक्ती गल्लोगल्ली जाऊन आपला रिक्षा मधून तांदूळ जमा करून तो तांदूळ एक ट्रक मधून बेळगाव गांधीनगर येथे जमा करत होता.

ही माहिती अन्नपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना समजली त्यानंतर त्यांनी उद्यमबाग पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करत तांदूळ साठा जप्त केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24