बेळगांव:कामान्ना गल्ली सांबरा येथील रहिवाशी ,ज्योती महाविद्यालयाचे पॉलीटिकल सायन्स चे निवृत्त प्राध्यापक श्री.मारुती फकिरा नागन्नावर वय 73 वर्षे यांचे आज दि. 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पाश्च्यात पत्नी,दोन कर्ते मुले, एक विवाहित मुलगी आणी सुना आहेत.हेस्कॉम चे अभियंता श्री.विकास मा.नागन्नावर यांचे वडील आणी राणी चणम्मा विश्व विद्यालयाचे उप कुलगुरु श्री.विजय फकिरा नागन्नावर यांचे काका होत.आज दुपारी 12 वाजता सांबरा यथील स्मशान भूमी येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.
D Media 24 > Local News > *निवृत्त प्राध्यापक श्री.मारुती फकिरा नागन्नावर यांचे निधन*