श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक आदरणीय भिडे गुरुजी यांचे गुरुवार दी. 4 जानेवारी रोजी बेळगाव मध्ये आगमन होणार आहे.
गडकोट मोहीम 2024, किल्ले श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड मार्गे श्री महाबळेश्वर अशी गडकोट मोहीम होणार आहे. त्याचे मार्गदशन करण्यासाठी तसेच अनेक विषयाचे नियोजन करण्यासाठी आ.गुरुजींचे आगमन होत आहे. छत्रे वाडा, अनसुरकर गल्ली येथे गुरुजींची ही मार्गदर्शन बैठक होणार आहे.
गुरुवार दी.4जानेवारी
ठीक 4:30 वाजता.
शहर आणि तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख, गाव प्रमुख, गल्ली प्रमुख तसेच सर्व धारकऱ्यानी बैठकीच्या ठिकाणी उपस्थित रहावे. असे आवाहन कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले.