This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भाषिणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा*

*भाषिणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ः विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याबरोबरच खेळाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन हॉकी बेळगावचे सेक्रेटरी सुधाकर चाळके यांनी केले ते भाषिणी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन महांतेश साबोजी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर प्राचार्या रूपा साबोजी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी सर्वश्री हॉकी बेळगावचे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, मनोहर पाटील, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, व्ही एच महारेड्डी, डॉ. पी जे राजू, डॉ. मरीबाशेट्टी, आदी उपस्थित होते शेवटी रूपा साबोजी यांनी आभार मानले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24