This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*छापा टाकून लाखो रुपयांचा कच्च्या गांजा जप्त**

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छापा टाकून लाखो रुपयांचा कच्च्या गांजा जप्त

बेकायदेशीरपणे एका आरोपीने शेतात गांजा पिकवल्याची घटना आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा कच्च्या गांजा जप्त देखील केला आहे.

ही घटना मगलदिनी गावात घडली असून येथील रहिवासी बसवराज मल्लेशप्पा बिराजदार यांना पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्याच्या शेतातून 1 लाख ८० हजार किमतीचा 36.820 किलो गांजा जप्त केला आहे.

मुद्देबीहाळ पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या या कारवाईने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now