This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मतदारांच्या गाठीभेटी घेऊन राजू शेठ यांनी केली चर्चा*

*मतदारांच्या गाठीभेटी घेऊन राजू शेठ यांनी केली चर्चा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदारांच्या गाठीभेटी घेऊन राजू शेठ यांनी केली चर्चा

 

आज सकाळी श्रीनगर येथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात बेळगाव उत्तर चे काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ यांनी चर्चा केली.

यावेळी त्यांनी मतदारांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी नागरिकांनी आपला भरघोस पाठिंबा व्यक्त केला.

याप्रसंगी या भागातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24