राजू सेठ यांनी असद खान सोसायटीला भेट दिली.यावेळी बोलताना ते म्हणाले की बेळगाव शहराची सेवा करण्याची प्रेरणा हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहराचे पूर्वीचे नेते गाढ झोपेत असून त्यांनी कधीही बेळगावच्या जनतेच्या गरजांकडे लक्ष दिले नाही.
येत्या ५ वर्षात मी निवडून आलो तर बेळगावच्या जनतेला त्यांच्या योग्य त्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करेन.शिक्षण मुलांचे, पदवीधरांना रोजगार आणि महिला सक्षमीकरण ही आमच्या सरकारची ध्येये आहेत.
आम्ही कर्नाटकातील जनतेची लूट करणाऱ्या ४०% सरकारवर मात करणार आहोत.” यावेळी काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विनय नवलगट्टी नगरसेवक मुजम्मील डोणी, बाबाजान मतवाले उपस्थित होते.