This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राजश्री नागराजू हलगेकर यांची निवड*

*मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राजश्री नागराजू हलगेकर यांची निवड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राजश्री नागराजू हलगेकर यांची निवड

सदर बैठक ही सायंकाळी नागेश्वर झंगूचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री नागराजू व उपाध्यक्षपदी विनायक घसारी यांचे एकमताने निवड करण्यात आली. सदर बैठक मराठा मंडळाच्या सभागृहात पार पडली यावेळी या बैठकीत मराठा मंडळ बेळगाव या संस्थेच्या 92 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली ही सभा खेळीमेळीत संपन्न झाली.

त्यावेळी अध्यक्षांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत करून मंडळांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला त्यानंतर दिवंगत सभासदांच्या स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली.

मराठा मंडळच्या राजश्री नागराजू हलगेकर यांनी 18 वर्षांपासून अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला असून त्यांनी संस्थेमध्ये पदवीतोर शिक्षणाची सुरुवात केली आहे संस्थेच्या शाळा कॉलेजच्या इमारतीचा सुद्धा कायापालट केला आहे त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्ष पदी विनायक घसारी यांची निवड झाली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24