This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रजनीकांत रावजीभाई पटेल यांचे निधन*

*रजनीकांत रावजीभाई पटेल यांचे निधन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिंदवाडी येथील निवासी, उद्योजक ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शांती केमिकल्स या फर्मचे भागीदार श्री रजनीकांत रावजीभाई पटेल (वय वर्षे 66 ) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या आघाताने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि बंधू उद्योजक धनंजय पटेल हे आहेत. रजनीकांत यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानाकडून निघून शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

रजनीकांत यांच्या निधनानिमित्त आज गुरुवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत गुजरात भवन शास्त्रीनगर बेळगाव येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24