This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

रघुनाथ मल्लापा आनगोळकर यांचे अल्पशा आजाराने निधन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रघुनाथ मल्लापा आनगोळकर यांचे अल्पशा आजाराने निधन

बेळगांव: मारुती गल्ली मजगाव येथील रहिवासी रघुनाथ अनगोळकर वय 81 यांचे दिनांक 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात 2 मुले, सूना , 4 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे ते मजगाव येथील नरवीर तानाजी युवक मंडळाच्या आधारस्तंभ होते आणि मजगावं मध्ये महाराष्ट् एकीकरण समितीचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती. गावातील ब्रम्हलिंग मंदिर इ. स. 1972 या साली त्यांनी मंदिराची रेखाचित्र (इंजिनिअर) तयार करून त्यावेळी समाजात एक नावलौकिक केलं होते. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now