This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बाबू जगजीवन राम व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुरुभावी सभेचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बाबू जगजीवन राम व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुरुभावी सभेचे आयोजन

समाज कल्याण, कल्याण विभाग कार्यालयामध्ये काल बाबू जगजीवन राम व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुरुभावी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या सभेत येणाऱ्या ५ एप्रिल रोजी बापू जगजीवन राम यांची जयंती तसेच 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने सर्व जयंत साधेपणाने साजरा करण्यात आला मात्र यावर्षी कोणतेही संकट नसल्याने यंदाच्या सर्व जयंता उत्साहात साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रम येणार असल्याची चर्चा करण्यात आली.

तसेच 21 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ही बैठक घेऊन या संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी सभेदरम्यान घेण्यात आला.

याप्रसंगी दलित नेते मल्लेश चौगुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा कोलकार, नोकर संघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायगोळ, समाज कल्याणी विभागाचे कल्लेश सर व आनंद पाटील यांच्यासहित असंख्य दलित संघटनेचे नेते मंडळी या बैठकीमध्ये उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now