This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*भाजप काँग्रेस आतून एकच :पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान*

*भाजप काँग्रेस आतून एकच :पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजप काँग्रेस आतून एकच :पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

 

आज विमानतळावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान त्यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की काँग्रेस आणि भाजप हे आतून एक आहे देशात ते तडजोडीचे राजकारण करत आहेत त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यानंतर ते पुढे म्हणाले की पक्षाचे वातावरण चांगले आहे. सध्या भारतातील नागरिकांना भाजप आणि काँग्रेस मधून मुक्तता हवी आहे. कर्नाटकामध्ये येथे दहा मे रोजी निवडणुका होणार आहेत. पंजाब मध्ये त्याच दिवशी पोटनिवडणूक होणार असून आत आदमीला राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाच्या घोषणेनंतर ही पहिली निवडणूक असणारा असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

त्यानंतर त्यांनी भाजपला हा पराभव आत्मसात करण्याची ताकद मिळो असा टोला लगावला. तसेच भाजप आणि काँग्रेस देशात राजकारण करत असल्याचा आरोप याप्रसंगी केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24