This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*न्यायाधीश श्री प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते “वी अँड द लॉ” या पुस्तकाचे प्रकाशन*

*न्यायाधीश श्री प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते “वी अँड द लॉ” या पुस्तकाचे प्रकाशन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव बार असोसिएशन आणि लॉयरस बुक तसेच बुक बेंगलोर यांच्या वतीने पुस्तक प्रकाशन  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश श्री प्रसन्ना वराळे व‌ डॉ एस बी शेख उपस्थित होते.

सदर कार्यक्रम बार असोसिएशनच्या सभागृहामध्ये पार पडला यावेळी शासकीय गार्डन ऑनर चीफ जस्टीस यांना देण्यात आले. अध्यक्षस्थानी असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष सुधीर चव्हाण हे होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली.तसेच न्यायाधीश श्री प्रसन्ना वराळे व‌ डॉ एस बी शेख यांच्या शुभहस्ते “वी अँड द लॉ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमाला हायकोर्टचे न्यायाधीश कृष्णा दीक्षित प्रमुख पाहुणे म्हणून तर बार असोसिएशनचे सदस्य सचिन शिवन्नावर, गिरीराज पाटील, बंटी कपाही यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24