This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

गोंडवाड येथून सतीश जारकिहोळी यांना जाहीर पाठिंबा

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गोंडवाड येथून सतीश जारकिहोळी यांना जाहीर पाठिंबा

गौडवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून यमकनमर्डी मतदारसंघाचे उमेदवार आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान आतापर्यंत यमकन मर्डी मतदारसंघात झालेले काम पाहून मतदान करा योग्य उमेदवारालाच मतदान द्या. तसेच आणखी एकदा काँग्रेसला विजयी करून द्या अशी विनंती केली.

त्यावेळी गंडवाड मधून आमदार सतीश जारकीहोळी यांना नागरिकांनी भरघोस पाठिंबा दिला. तसेच गावकऱ्यांनी यावेळेस सुद्धा आमदार सतीश जारकीहोळी यांनाच निवडून आणून देण्याचा निर्धार केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24