This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

कडोली गावातून आमदार यांना जाहीर पाठिंबा

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठातील कस्तुरबा बाल मंदिर कडोली यांनी आपला संपूर्ण पाठिंबा यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांना दिला आहे.

याबाबतचे त्यांनी प्रसिद्धी पत्रक सुद्धा प्रसिद्ध केले असून आपला पाठिंबा हा विकासाला विकास करणाऱ्या काँग्रेसला असे म्हणून सतीश जारकीहोळी यांना येणाऱ्या निवडणुकीत बहुमताने निवडून आणून देण्याचा निर्धार केला आहे.

येथील बाल मंदिर येथे झालेल्या जाहीर बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य एसडीएमसी कमिटी व काही प्रमुखांनी मिळून आमदारांची भेट घेतली आणि त्यांनी आमदारांना पाठिंबा देण्याचे आज झालेल्या बैठकीमध्ये ठरविले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24