This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

दुग्धभिषेक कार्यक्रमाविषयी बेकिनकेरे येथे  जन जागृती

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दुग्धभिषेक कार्यक्रमाविषयी बेकिनकेरे येथे  जन जागृती

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवार दि. १९ रोजी राजहंसगड येथे आयोजित करण्यात आलेल्या दुग्धभिषेक कार्यक्रमाविषयी बेकिनकेरे येथे जागृती करण्यात आली. यावेळी समिती नेते सुधीर चव्हाण, अमर येळूरकर, डॉ. नितीन राजगोळकर आदींनी मनोगत व्यक्त करून राजहंसगड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी ग्रामस्थ व युवक कार्यकर्त्यांनी राजहंसगड येथील कार्यक्रमाला जाहीर पाठींबा दिला. शिवाय मोठ्या उपस्थित राहण्याचे जाहीर केले.

याप्रसंगी संजय सन्नी, उत्तम भातकांडे, अखिल यळूरकर, बाळाराम सनदी, नागराज सनदी, विनोद भोगण, अंकुश पाटील, संदीप यळूरकर, बसू सरवीर, यासह युवक बसुसंख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now