This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*वीर सावरकर यांचा स्मृतिदिन जेलमध्ये साजरा करण्याचे अनुमती न दिल्याने आंदोलन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या स्मृतिदिन दरवर्षी हिंडलगा जेल मध्ये करण्यात येतो.मात्र यावर्षी वीर सावरकर यांचा स्मृतिदिन जेलमध्ये साजरा करण्याची परवानगी देण्यात न आल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथील हिंडलगा कारागृहासमोर ठाण मांडून आंदोलन केले.

आणि जोरदार घोषणाबाजी केली.ावेळी श्री राम सेना हिंदुस्तानचे पदाधिकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंडलगा जेलमध्ये स्मृतिदिन साजरा करण्याकरिता गेले असता अधिकाऱ्यांनी सरकार बदलले आहे त्यामुळे आपण या ठिकाणी स्मृतिदिन साजरा करू शकत नाही असे सांगितले.

त्यामुळे हिंडलगा जेलच्या बाहेर कार्यकर्त्यांनी ठाण मांडून आंदोलन केले त्यानंतर वीर सावरकरांचा फोटो ठेवून पूजन केले त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now